Jump to content

सय्यद बंधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सैय्यद बंधू या पानावरून पुनर्निर्देशित)

इ.स.१७०७ नंतर मुघल दरबारावर सय्यद बंधूंचे वर्चस्व प्रस्थापित झालेे. यात सय्यद अब्द्दुला उर्फ हासन हा मुुघल वझीर बनला. तर लहान बंधू सय्यद हुसेेेनअली यास मीरबक्षी बनविले गेेेले.इ.स.1719 नंतर पहिला पेशवा बाळाजी विशवनाथ याने दिलली् वर चढाई केली.मात्र इ.स.1719 पूर्वी बादशहा फारखसियर हा सय्यद बंधूच्या त्रासाला कंटाळला होता.सय्यदाचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्याने दरबारातील तुराणी गटाला जवळ करण्यास सुरुवात केली. बादशहाने इ.स.1715 मध्ये सय्यद हुसेनला दक्षिणेच्या सुभेदारीवर पाठविले.