सेहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेहरा याला "आपटा" किंवा "सोन्याचे झाड" म्हणतात.काड्या जाळण्यासाठी वापरतात. शेळ्या -बकऱ्या पाने खातात. सेहरा याला "आपटा" किंवा "सोन्याचे झाड" म्हणतात. काड्या जाळण्यासाठी वापरतात. शेळ्या -बकऱ्या पाने खातात. याच झाडाचीपाने दसऱ्याला "सोना" म्हणून वाटतात. (पण हा शमीवृक्ष नाही. ) या झाडाच्या सालीपासून "वाक" (दोरी) काढतात. वाकापासून शिंके, गाई-म्हशी-बैलांसाठी दावे व खाता विणायला नवार बनवतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]