Jump to content

सेमारांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेमारंग
city of Indonesia
स्थापना२ मे 1547 संपादन
नावSemarang संपादन
अधिकृत नावKota Besar Semarang, Kotapraja Semarang, Kota Semarang संपादन
अधिकृत भाषाबहासा इंडोनेशिया संपादन
देशइंडोनेशिया संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीमध्य जावा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमध्य जावा संपादन
भौगोलिक गुणक६°५९′२४″S ११०°२५′२१″E संपादन
Office held by the head of governmentWali Kota Semarang संपादन
सरकारचे प्रमुखAgustina Wilujeng Pramestuti संपादन
जुळे शहरसमिरींदा, दानांग, ब्रिस्बेन, फूचौ संपादन
सीमा सामायिक करणेDemak, Semarang, Kendal संपादन
वारसा अभिधानTentative World Heritage Site संपादन
डाक संकेतांक50100–50200 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://semarangkota.go.id संपादन
World Heritage criteria(ii), (iv) संपादन
Related categoryCategory:District in Semarang संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड24 संपादन
Statistics Indonesia area code3374 संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Semarang संपादन
Map

सेमारांग हे इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतातील सगळ्यात मोठे शहर आणि राजधानी आहे. प्रांतातील औद्योगिक केन्द्र असलेले हे शहर डच वसाहतकाळादरम्यान आग्नेय आशियामधील महत्त्वाचे बंदर होते.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,५५,९८४ होती. अहमद यानी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.