Jump to content

सेबास्टियेन स्किलासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेबेस्टीयन स्किलासी या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१०मध्ये आर्सेनल एफ.सी.कडून खेळताना स्किलासी

सेबास्टियेन स्किलासी (११ ऑगस्ट, इ.स. १९८० - ) हा फ्रान्सचा ध्वज फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.