सेंट्रल कोस्ट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सेंट्रल कोस्ट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान गोसफोर्ड, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९११
आसनक्षमता २०,०५९
मालक सेंट्रल कोस्ट परिषद

शेवटचा बदल ७ मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

सेंट्रल कोस्ट स्टेडियम (पूर्वीचे वॉटरसाईड पार्क, ग्रॅहाम पार्क) हे ऑस्ट्रेलियाच्या गोसफोर्ड शहरातील एक मैदान आहे.

१२ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.