Jump to content

सेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह भागाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

सेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह हे सिंगापुराच्या मध्यभागी असलेले राखीव वनक्षेत्र आहे. य वनक्षेत्रात समाविष्ट असलेल्या चार पाणवठ्यांकरता जलसंधारण करण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग होतो. याखेरीज सिंगापूर प्राणिसंग्रहालयनाइट सफारी या मनोरंजनाच्या पर्यटनस्थळांकरतादेखील ते ओळखले जाते.