Jump to content

सॅम्युएल एटू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅम्युअल इटो'ओ फिल्स (जन्म १० मार्च १९८१, डुआला येथे) हा कॅमेरूनचा फुटबॉलपटू आहे. तो कॅमेरून राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळला. त्याच्या कारकिर्दीत तो स्ट्रायकर म्हणून खेळला. २००७ पासून त्याच्याकडे स्पॅनिश नागरिकत्व देखील आहे. ते डिसेंबर २०२१ पासून कॅमेरून फुटबॉल फेडरेशन (FECAFOOT) चे अध्यक्ष आहेत.