Jump to content

सॅम्युएल अलिटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅम्युएल अँथनी अलिटो, जुनियर (१ एप्रिल, इ.स. १९५०:ट्रेंटन, न्यू जर्सी, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश आहेत.

यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी मांडला होता. अलिटो २००६ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीश पदावर असतील.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]