Jump to content

सॅमसंग एसजीएच बी२२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सॅमसंग एसझीएच बी२२० या पानावरून पुनर्निर्देशित)

बी२२० हे सॅमसंगचा गुरू मालिकेतील मॉडेल आहे. यामध्ये एफ आहे आणि त्यासोबत एफ मुद्रणाचीही सुविधा आहे. याची मेमरी क्षमता ४ एमबी आहे. याच्यामध्ये ओपनवेव्हचा (openwave या कंपनीचा) मोबाईल फोन ब्राउझर आहे. यात कॅलेंडरचीसुद्घा सुविधा आहे. या मोबाईलमध्ये ५०० पर्यंत नंबर आणि त्यांची माहिती साठवता येते.