सॅमसंग एसजीएच बी२२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बी२२० हे सॅमसंगचा गुरू मालिकेतील मॉडेल आहे. यामध्ये एफ आहे आणि त्यासोबत एफ मुद्रणाचीही सुविधा आहे. याची मेमरी क्षमता ४ एमबी आहे. याच्यामध्ये ओपनवेव्हचा (openwave या कंपनीचा) मोबाईल फोन ब्राउझर आहे. यात कॅलेंडरचीसुद्घा सुविधा आहे. या मोबाईलमध्ये ५०० पर्यंत नंबर आणि त्यांची माहिती साठवता येते.