सूफी रॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सूफी रॉक हे एक प्रकारचे रॉक संगीत आहे. हे शास्त्रीय इस्लामिक सूफी संगीत परंपरा आणि रॉक संगीत याच्या संगमाने बनलेले आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते उदयास आले आणि १९९० च्या दशकाच्या अखेरीस ते भारत, पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये लोकप्रिय झाले. "सुफी रॉक" हा शब्द १९९३ मध्ये लेखक नादीम एफ. परचा यांनी परिभाषित केला. त्यांनी पारंपरिक सुफी लोकसंगीत आणि रॉक संगीत एकत्र करून वापरण्याची सुरुवात केली. [१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ The Nadeem F. Paracha's Work(s) Archive
  2. ^ A Rock and Roll Jihad for the Soul of Pakistan. The Huffington Post
  3. ^ The Pluralism Project at Harvard University: Salman Ahmed Brings Sufi-Rock, Political Message to Harvard (Massachusetts)