सूपर सॅलड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूपर सॅलड हे अमेरिकेत धंदा करणारी रेस्टॉरंटची साखळी आहे. येथे अनेक प्रकारची सॅलडे तसेच इतर शाकाहारी प्रकारचे खाणे मिळते. ऑक्टोबर २०१६च्या सुमाराच याच्या देशभरात २१ शाखा होत्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.