सूक्ष्म शरीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेद्रियें, पंच प्राण, मन आणि बुद्धि हीं सत्रा मिळून एक सूक्ष्म शरीर झालें आहे. यालाच वेदांती लिंगशरीर असें म्हणतात. ॥२३॥