सुसान रिचर्डसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुसान रिचर्डसन (११ मार्च, इ.स. १९५२:कोट्सव्हिल, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) ही अमेरिकन दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.

हिने १९७३ ते १९८९ दरम्यान अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला होता.