सुलतानपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुलतानपुर, उत्तर प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

सुलतानपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सुलतानपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.