Jump to content

सुरेश गोयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुरेश गोएल
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव सुरेश गोएल
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
जन्मदिनांक २० जून, १९४३
मृत्युदिनांक १३ एप्रिल, १९७८
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

सुरेश गोयल (२० जून, १९४३ - १३ एप्रिल, १९७८) हे एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते होते.