सुमती कानिटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमती कानिटकर या एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी रशियन पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली.

पुस्तके[संपादन]

सुमती कानिटकर यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

  • आठ दीर्घकथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
  • चेखवच्या आठ दीर्घ कथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
  • चेखवच्या सात कथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
  • चेरीचा मळा (अनुवादित चार अंकी नाटक, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
  • वेचक रशियन साहित्यकृती (रशियन भाषेतून अनुवादित, अनेक लेखक-कवी)
  • सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते! (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अर्जुन वाजपेयी)