Jump to content

सुभाष कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुभाष कपूर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावKapoor संपादन
जन्मस्थाननवी दिल्ली संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, पटकथाकार संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2001 संपादन
Related categoryCategory:Films directed by Subhash Kapoor संपादन

सुभाष कपूर हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. ते एक राजकीय पत्रकार होते. ते फास गए रे ओबामा (२०१०), जॉली एलएलबी (२०१३) आणि जॉली एलएलबी २ (२०१७) यांसारख्या व्यंग्यात्मक विनोदी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध झाला.[][][]

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्षशीर्षकदिग्दर्शकलेखकनोंदी
२००७से सलाम इंडियाहोयहोय
२०१०फास गे रे ओबामाहोयहोय
२०१३जॉली एलएलबीहोयहोय- सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
२०१५गुड्डू रंगीलाहोयहोय
२०१७जॉली एलएलबी २होयहोय
२०२१मॅडम चिफमिनीस्टसहोयहोय
२०२१-२२महारानीहोयसोनीलिव्ह मालिका

संदर्भ

[संपादन]
  1. "Bach Gaye Re Kapoor: Now that Phas Gaye Re Obama (PGRO) is a certified hit, here's a profile of its multitasking maker – Subhash Kapoor". Mumbai Miroor. 2010-12-17. 2010-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-01-30 रोजी पाहिले.
  2. "Indian courtrooms seriously funny: Subhash Kapoor". 15 February 2013. 15 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 March 2013 रोजी पाहिले.
  3. "Unwind with Obama". द हिंदू. 3 December 2010. 11 March 2011 रोजी पाहिले.