सुभाषचंद्र बोस अल्लुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुभाषचंद्र बोस अल्लुरी (जन्म: जानेवारी २३, इ.स. १९४०) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.