सुब्रमण्य भारती
Appearance

सुब्रमण्य भारती (११ डिसेंबर, १८८२ - ११ सप्टेंबर, १९२१) हे तमिळ साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि बहुआयामी विद्वान होते.
जीवन
[संपादन]
श्रीअरविंद आणि सुब्रमण्य भारती यांचा स्नेह होता. भारती श्रीअरविंद यांच्याकडून ऋग्वेद शिकले. [१]
कार्य
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ↑ K. Amrita (2015). A pilgrimage to Sri Aurobindo (First ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 978-93-5210-036-1.