सुनील देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनील रंगराव देसाई हे एक मराठी लेखक आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी असून एम.ए. (इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी) बी.एड. आहेत.

पुस्तके[संपादन]

  • संघर्ष
  • सप्तपर्व
  • सर्वनाश व सूड
  • सर्वस्व
  • सर्वश्रेष्ठ धनुर्धर
  • सोनिया
  • स्पंदन (आत्मचरित्र)
  • स्वप्न