सुनील दामले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हाइस ॲडमिरल सुनील दामले भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख होते. यांनी ३१ जुलै २००७ पासून पदभार संभाळला.