सुनील छेत्री
Jump to navigation
Jump to search
भारतीय फुटबॉल खेळाडू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १९८४ सिकंदराबाद | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) | इ.स. २००२ | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
खेळ-संघाचा सदस्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
सुनील छेत्री (जन्मः ३ ऑगस्ट १९८४) हा भारतीय फुटबॉल बंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय संघासाठी स्ट्राइकर म्हणून काम करणारा एक भारतीय फुटबॉल खेळाडू आहे. लोकप्रियपणे "कॅप्टन फॅनटेस्टीक" म्हणून ओळखले जाणारे[१][२][३], ते सर्वात जास्त आक्रमक खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघात सर्वांत मोठे गोलंदाज आहेत. त्यांनी १०१ सामन्यातून ६४ गोल केले आहेत.[४] ते राष्ट्रीय संघाचे सध्याचे कर्णधार आहेत.[५]
पुरस्कार[संपादन]
- छेत्री यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[६]
संदर्भ[संपादन]
- ^ "Captain Fantastic and the Blue Tigers - Sunil Chhetri and the Indian football team keep delivering". ११ जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ PTI, Press Trust of India. "Captain Fantastic Chhetri strike seals India's 1-0 win over Kyrgyzstan". Business Standard India. ११ जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Captain fantastic Sunil Chhetri seals 2018 Intercontinental Cup for India". https://www.deccanchronicle.com/ (इंग्लिश भाषेत). ११ जून २०१८ रोजी पाहिले. External link in
|काम=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "We're upbeat: Sunil". The Telegraph. ११ जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ "intercontinental cup 2018 many sports celebs congratulates indian football team for win जीत के बाद सचिन सहित खेल जगत के दिग्गजों ने भारतीय फुटबॉल टीम को दी बधाई, जानें किसने क्या कहा" (हिंदी भाषेत). ११ जून २०१८ रोजी पाहिले.
- ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.