सुनीला आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुनीला आपटे ही भारताची महिला बॅडमिंटनपटू आहे.

आपटेने तिची बहीण सरोजिनी गोगटे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीन दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Badminton Association of India. "List of Indian National Championship Winners". 22 August 2014 रोजी पाहिले.