Jump to content

सुनीति अशोक जैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनीति जैन या पानावरून पुनर्निर्देशित)
सुनीति अशोक जैन
जन्म महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
पती अशोक जैन

सुनीति अशोक जैन (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत. पोस्टमार्टम्‌ या पुस्तकासाठी त्यांनी डॉ. रवी बापट यांना लेखनसाहाय्य केले आहे.