सुधा गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधा गोखले या एक मराठी लेखिका आणि कवियत्री आहेत. 'दंवाचे थेंब' या कवितासंग्रहात त्यांच्या सोळा हिंदी आणि आठ मराठी कविता आहेत.

पुस्तके[संपादन]

  • दंवाचे थेंब (कवितासंग्रह)
  • नवचैतन्य
  • मोहतरम्मा ते अम्मा (कास्मीरमधील वास्तव्याचे अनुभव)