सुधाकर सिंह (उत्तर प्रदेशचे राजकारणी)
Appearance
उत्तर प्रदेशचे राजकारणी | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | नोव्हेंबर ११, इ.स. १९५८ | ||
|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | नोव्हेंबर २०, इ.स. २०२५ | ||
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| पद |
| ||
| |||
सुधाकर सिंह हे एक भारतीय राजकारणी होते. २०२३ मध्ये ते मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून १८ व्या उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य झाले.[१] ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते.[२]
सिंह यांचे २० नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी लखनौ येथे दीर्घ आजाराने निधन झाले.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Members of Uttar Pradesh Legislative Assembly". uplegisassembly.gov.in. Uttar Pradesh Legislative Assembly. 4 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sudhakar Singh(Samajwadi Party(SP)):Constituency- GHOSI : BYE ELECTION ON 05-09-2023(MAU)". myneta.info. 4 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Sudhakar Singh, Samajwadi Party MLA from UP's Ghosi, passes away at 67
- ^ "Samajwadi Party's Sudhakar Singh, MLA from Ghosi, dies at 67 after prolonged illness". The Economic Times. 2025-11-20. ISSN 0013-0389. 2025-11-20 रोजी पाहिले.