सुधाकर शर्मा
Appearance
सुधाकर शर्मा हे भारतीय हिंदी चित्रपाटांतील गीतकार आहे. २००२ मधील हमराझ चित्रपटातील "सनम मेरे हमराज" आणि "तुमने जिंदगी में आके" या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
चित्रपट
[संपादन]- २००२ - हमराझ - सर्व गीत
- २००५ - शिखर - "आप को समझा", "मेघा रे मेघा", "मेरे मन"
- २०१० - कंदहार - "धीमी धीमी"
- २०१५ - लखनवी इश्क - "प्यारी बन्नो"
- २०१५ - रुद्रमादेवी (हिंदी डब)
- २०२३ - रौंदळ (हिंदी डब)
- प्राकाशीत नाही - दिल्लगी... ये दिल्लगी - सर्व गीत