Jump to content

सुतोकु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुटोकु या पानावरून पुनर्निर्देशित)

सम्राट सुतोकु (जपानी:崇徳天皇; ७ जुलै, इ.स. १११९ - १४ सप्टेंबर, इ.स. ११६४) हा जपानचा ७५वा सम्राट होता. हा इ.स. ११२३ ते इ.स. ११४२ पर्यंत सत्तेवर होता.