सुकन्या पारिदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुकन्या परिदा या पानावरून पुनर्निर्देशित)

सुकन्या कलाकार पारिदा (१५ मे, १९९३:केन्द्रापरा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. पारिदा उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते