सीताराम केशव बोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सी.के. बोले या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सीताराम केशव बोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या समवेत

लोकहितवादी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले (जन्म २९ जून इ.स. १८६८ मृत्यू- १४ जानेवारी इ.स. १९६१) हे मराठी समाजसुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना इ.स. १८९० साली केली.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Administrator. "Kittebhandari.com - Rao Saheb Bole". kittebhandari.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.