Jump to content

सीताराम केशव बोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीताराम केशव बोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या समवेत

लोकहितवादी राव बहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले (जन्म २९ जून इ.स. १८६८ मृत्यू- १४ जानेवारी इ.स. १९६१) हे मराठी समाजसुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना इ.स. १८९० साली केली.[]

सीताराम केशव बोले
जन्म सीताराम केशव बोले
२९ जून १८६८(१८६९?)
पालशेत रत्नागिरी
मृत्यू जानेवारी १४, इ.स. १९६१
मृत्यूचे कारण वृध्दत्व
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था विल्सन महाविद्यालय
मूळ गाव पालशेत रत्नागिरी
पदवी हुद्दा रावबहादूर
धर्म हिंदू
वडील केशव बोले

[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Administrator. "Kittebhandari.com - Rao Saheb Bole". kittebhandari.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,३० ऑक्टोबर २०२५