सीस्मे स्ट्रीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सीस्मे स्ट्रीट ही एक लहान मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट शृंखला आणि पुस्तके आहेत. यातील कचकड्याच्या बाहुल्यांची पात्रे मनुष्यरुपात वावरतात.