शिवनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिवनी या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवनी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते नागपूर जबलपूर मार्गावर वसलेले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,७९,१३१ होती. हे शहर शिवनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.