सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड सायन्स ही एक खासगी शिक्षण संस्था आहे. हिचे मुख्य प्रांगण पुणे शहराजवळच्या नर्‍हे येथे आहे. ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.