साहित्य चपराक
Appearance
साहित्य चपराक हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी मासिक आहे.
| नाव | पद | कार्य/विशेष नोंद |
|---|---|---|
| घनश्याम पाटील | संस्थापक आणि मुख्य संपादक | 'साहित्य चपराक' मासिकाची सुरुवात आणि प्रकाशन संस्थेचे नेतृत्व. |
| कीर्ती पाटील | संपादिका/व्यवस्थापन | मासिकाच्या संपादकीय आणि व्यवस्थापकीय कामात सक्रिय सहभाग. |
| डॉ. न.म. जोशी | ज्येष्ठ मार्गदर्शक / लेखक | प्रदीर्घ काळ या प्रकाशनाशी लेखक आणि मार्गदर्शक म्हणून जोडले गेलेले. |
| प्रा. सु.वा. देशपांडे | सल्लागार संपादक | संपादकीय धोरण आणि साहित्याच्या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |