सास (सॉफ्टवेअर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेअर आहे. सास चा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Company Overview". www.sas.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-23 रोजी पाहिले.