साशा ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साशा ग्रे
जन्म मरीना ॲन हँटझिस
नॉर्थ हायलँड्स, कॅलिफोर्निया, अमेरिका
वांशिकत्व ग्रीक, आयरिश, इंग्लिश, पोलिश
उंची १.६८ मी
वजन ५० किग्रॅ
संकेतस्थळ
www.sashagrey.com
प्रौढ चित्रपट संख्या ३२८ (रतिअभिनेत्री), २ (दिग्दर्शन)साशा ग्रे (१४ मार्च, इ.स. १९८८:नॉर्थ हायलँड्स, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री, दिग्दर्शक, लेखिका, आणि संगीतकार आहे.