Jump to content

सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावंत हे इक्षवाकु कुलीन मराठा क्षत्रिय आहेत. ते भोसले कुळाशी संबंधित आहेत. ते पैठण येथील शिसोदे या मराठा घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते.

सावंतवाडी संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकीर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत.