सारेल अर्वी
Appearance
(सारेल अर्व्ही या पानावरून पुनर्निर्देशित)
सारेल अर्वी (१० नोव्हेंबर, १९८९:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो क्वाझुलु-नाताल क्रिकेट संघातर्फे खेळतो.