सारा यंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सारा यंत्र हे शेतीसाठी उपयुक्त असे यंत्र आहे. या यंत्राद्वारे शेतजमिनीत 'सारे' पाडता येतात. हे यंत्र वखरासारखे काम करते.[ संदर्भ हवा ]