Jump to content

सायलोम स्प्रिंग्ज (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायलोम स्प्रिंग्ज
अमेरिकेतील शहर
स्थापना२२ डिसेंबर 1881 संपादन
अधिकृत नावSiloam Springs संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानबेंटन काउंटी संपादन
Territory overlapsSiloam Springs urban area संपादन
भौगोलिक गुणक३६°११′०″N ९४°३२′२२″W संपादन
डाक संकेतांक72761 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.siloamsprings.com/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड479 संपादन
Map

सायलोम स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील शहर आहे. आर्कान्सा-ओक्लाहोमा सीमेवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १५,०३९ इतकी होती.