सायली गोडसे
Appearance
सायली गोडसे या एक अनुवादक आहेत. त्यांनी इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली आहेत.
अनुवादित पुस्तके
[संपादन]- आजचा दिवस माझा : सकारात्मकतेचे सामर्थ्य उलगडताना (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सिद्धार्थ शिरोळे)
- गेट सेट गो : यशस्वी होण्यासाठी युवकांना मार्गदर्शन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्ण धन)
- पुनर्विवाह (Mills & Boon Series) - (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - पेनी जॉर्डन )
- भारतीय भूगोलाचा अतुलनीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - संजीव सान्याल)
- मनाचे चमत्कार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जोसेफ मर्फी)
- द लास्ट माईल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड बेल्डासी)
- विचार बदला, आयुष्य बदला (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रायन ट्रेसी)
- विजय मल्ल्या एक कहाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - के. गिरिप्रकाश)
- सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रायन ट्रेसी)
- सामर्थ्य अंतःकरणाचे : जीवनातील तुमच्या खऱ्या ध्येयाचा शोध (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - बाप्टिस्ट डी पेप)
- सायन्स शो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - श्रीकांत नागवेनकर)