साप: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साप: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक
लेखक निलीमकुमार खैरे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ललितेतर माहिती
प्रकाशन संस्था ज्योत्स्ना प्रकाशन
प्रथमावृत्ती जुलै ३०, २००६
विषय साप
पृष्ठसंख्या ९२
आय.एस.बी.एन. ISBN 81-7925-139-X

साप: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक हे निलीमकुमार खैरे यांनी लिहिलेले सापांविषयीची माहिती देणारे पुस्तक आहे. महाराष्ट्र, गोवाकर्नाटक या भारतातल्या राज्यांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींबद्दल या पुस्तकात माहिती लिहिली आहे.