साद बिन झफर
Appearance
(साद बिन झाफर या पानावरून पुनर्निर्देशित)
साद बिन झफर (१० नोव्हेंबर, १९८६:पाकिस्तान - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - केमन द्वीपसमूहविरुद्ध १८ ऑगस्ट २०१९ रोजी सँडी पॅरीश येथे.