साचा चर्चा:Hidden begin

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या साच्यामध्ये इंग्रजीतील साच्याप्रमाणे बदल करावेत किंवा तसे करण्यासाठी काय करावे लागेल?

बाय डीफॉल्ट साच्यामधील मजकूर लपविलेला असावा आणि 'दाखवा' वरती क्लिक केल्यानंतर मजकूर दाखविला जावा

नितीन कुंजीर (चर्चा) १६:१२, ९ फेब्रुवारी २०१५ (IST)