साचा चर्चा:२०१९ आयपीएल सामना १७

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Nitin.kunjir: प्रत्येक सामन्यासाठी साचा करायची गरज आहे क? या साच्या मध्ये अजून एक साचा वपरला आहे. येथील मजकूर थेट पानामध्ये देखील टाकता येइल. शिवाय हा साचा फक्त एका पाना मध्ये वापरला अहे. - प्रबोध (चर्चा) ०१:१६, २५ एप्रिल २०१९ (IST)[reply]

@Prabodh1987: - एकाच पानावर खूप सारा मजकूर असेल्यास पान लोड होण्यास वेळ लागतो. साचा केल्याने कमी वेळात पान लोड होते. ह्याचा फायदा मुख्यत्वे मोबाईलवर पान पाहताना होतो. नितीन कुंजीर (चर्चा) ०९:३२, २५ एप्रिल २०१९ (IST)[reply]