साचा चर्चा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वी.पी.च्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन[संपादन]

मल्लिका शेरावत अथवा कोणतीही व्यक्ती कुठल्याही शाखेची अभ्यासक असू शकते. मल्लिका आणि तत्वज्ञान एकत्र दिसले तर काही जणांना ते 'विशेष' वाटू शकते. ती माहिती लेखात असावी , पण मुखपृष्टावर नवीन माहिती सदरात ठळक उल्लेखित करण्याने विपी च्या संकल्पनेला धक्का पोचतो ते माझे स्पष्ट मत.

सदस्य : सुबोध कुलकर्णी