साचा चर्चा:माहितीचौकट नियतकालिक/doc

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्थापक संपादक आणि कार्यकारी संपादक[संपादन]

संस्थापक संपादक आणि कार्यकारी संपादक यांच्यासाठी साच्यामध्ये नाव जोडता येत नाही. त्यासंदर्भात सोय करण्यात यावी. Kunalgadahire (चर्चा) २२:०५, १४ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]