साचा चर्चा:माहितीचौकट गायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ह्या साठी साचा:गायक माहिती हा साचा आधीपासून उपलब्ध आहे. परंतु आपण बनवलेला साचा जास्त पूर्ण वाटतोय. जुना साचा नवीन साच्याकडे पुन:निर्देशित करून आधीची फील्ड्स जुळवली तर अधिक उपयुक्त ठरेल. Abhijitsathe २२:५६, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


  • अभिजित,
मलाही नेमके हा साचा बनवण्याचे कारण माहित नाही. कारण ह्या अगोदर साचा:गायक माहिती , साचा:माहितीचौकट भारतीय शास्त्रीय गायक , साचा:हिंदुस्तानी संगीत , साचा:हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वैगरे वैगरे उपलब्ध आहेत/होते. पण मंदार कुलकर्णी हे सदर साच्याच्या निर्मितीत गेली तीन महिने काम करत होते आणि त्यांच्या साच्यात काही त्रुटी होत्या. मंदारची रिकवायरमेंट म्हणून हा साचा मी बनवून दिला. साचा जरा बल्की झाला पण ती त्याची मागणी होती (तरी मी ५१ चे ४१ पर्यंत मथळे कमी केलेत. सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक )
असो आपण म्हणता तसे नोर्मलायझेषण व्हायला पाहिजे जेणे करून कनफ्यूजन टाळता येईल. साच्यात जन्म स्थान आणि मृत्यू स्थान असेच मथळ्यांची नावे असावीत नुसते स्थान ठेवले आणि जर जन्म/मृत्यू तारीख हि माहिती उपलब्ध नसेल तर गोंधळात टाकणारी ठरणार असे वाटते. तसेच कार्य आणि कार्यक्षेत्र ह्या भिन्न गोष्टी आहेत मंदारला काय अपेक्षित आहे ते पण तपासावे. राहुल देशमुख ०४:३७, १९ सप्टेंबर २०११ (UTC)
साचा:गायक माहिती ह्या साच्याला अनेक लेख जोडलेले आहेत. साच्यांचे एकत्रीकरण व्हायला हवे ह्यात वादच नाही. म्हणुनच मी जुन्या साच्यातील साच्यातील सर्व variables नवीन साच्यात आहेत की नाहीत ते तपासत होतो. जन्म स्थान व मृत्यू स्थान असे स्पष्ट लिहायला हवे हे मान्य आहे. इतरही काही बदल करून हा साचा improve करता येईल. साचा:माहितीचौकट भारतीय शास्त्रीय गायक , साचा:हिंदुस्तानी संगीत , साचा:हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत इत्यादी साचे देखील साचा:माहितीचौकट गायक ह्यात विलिन करण्यात यावेत.

Abhijitsathe १२:०८, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

साच्यांमध्ये सुसंगती आणि जुन्यांचे नव्यांमध्ये रूपांतर[संपादन]

खरे तर साचा:गायक माहिती हा साचा माहितीचौकट असूनही त्याचे नाव चुकीचे ठेवले गेले, आणि ती चूक राहूनच गेलेली आहे. राहता राहिला सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक हा साचा - तर तो हिंदुस्तानी संगीतातले गायक, वादक यांच्यासाठी कस्टमाइझ केला गेला आहे. तूर्तास तो साचा हिंदुस्तानी गायक-वादकांच्या लेखांमध्ये वापरायला हरकत नाही.

सर्वसाधारण/ हिंदुस्तानी-सगीतेतर गायक, वादक, संगीतकारांसाठी साचा:माहितीचौकट गायक साचा वापरावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५४, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

  • साचा:माहितीचौकट गायक हा सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक च्याच ऐवजी मंदाच्याच सांगण्यावरून तयार केला आहे. दोन्ही साचाचे मथळे सारखेच आहेत. माहितीचौकट हिंदुस्तानी गायक साचत अनेक त्रुटी आहेत. तो तूर्त तरी वापरूनये/वापरण्याची गरज पण नसावी, मंदारनि संकल्पच्या काही मथळे वाढवण्या बाबतच्या सूचनाही मला कळवल्या होत्या आणि त्यांचा हि अंतर्भाव ह्या साच्यात आहे.
नामांतरण करण्याचे कारण हा साचा शास्त्रीय तसेच अशास्त्रीय आणि हिंदुस्तानी तसेच विदेशी गायकान साठी वापरता येईल अशा तर्हेने बनवण्यात आला आहे. राहुल देशमुख १६:३२, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

इंग्लिश विकिपीडियाने अनेक साचे एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. उदा. en:Template:Infobox settlement हा एकच साचा कायम ठेवून en:Template:Infobox Indian jurisdiction हा व इतर शहरांसाठी केलेले साचे delete करण्यात येत आहेत. येथेही तसेच करण्यास हरकत नाही असे वाटते. उदा. साचा:Flagiconसाचा:ध्वजचिन्ह हे एकच साचे आहेत, ते एकत्र व्हावेत. तसेच गायकासाठी एकच साचा ठेवावा व इतर सर्व गायकीसंदर्भातील साचे उडवून टाकावेत असे माझे मत आहे. Abhijitsathe १९:४९, १९ सप्टेंबर २०११ (UTC)

सर्वांना माझे धन्यवाद.... आधीचे साचे कोठेतरी अपूर्ण वाटत होते म्हणून मी नवीन साचा सुचवला होता. राहुल ने फारच चांगले काम केले आहे त्यामुळे संकल्प ने सांगितल्याप्रमाणे साचा:माहितीचौकट गायक हाच साचा सगळीकडे वापरावा असे वाटते. हा साचा बाकीच्या साच्यांना replace करायची जादू झाली म्हणजे काम फत्ते !!!....मंदार कुलकर्णी १६:०३, २० सप्टेंबर २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट गायक वापरायला सहमती आहे का ?[संपादन]

जर इथे मत व्यक्त केलेल्या कुणाची हरकत नसेल, तर साचा:माहितीचौकट गायक हा साचा सर्वत्र वापरला जावा, अशी सहमती आहे असे गृहीत धरू काय ? तसे असल्यास या वीकेंडाला सांगकाम्या चालवून काम करून टाकू (मंदार, हे काम रेंगाळल्याबद्दल सॉरी. मात्र सध्या नोकरीतील कामे हात धुऊन मागे लागली आहेत.. त्यामुळे नोकरीच्या दिवसांमध्ये काम करणे जमत नाहीय.) --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४३, २० सप्टेंबर २०११ (UTC)

Green flag waving.svgअनुमोदन

  • मला तरी असे वाटते कि शास्त्रीय तसेच अशास्त्रीय आणि हिंदुस्तानी तसेच विदेशी गायकान साठी एकाच साचा असावा. संकाम्याला हिरवी झेंडी. राहुल देशमुख १६:५५, २० सप्टेंबर २०११ (UTC)
मी समजू शकतो संकल्प. आपण सारे एकाच बोटीत आहोत. माझ्याकडून Green flag waving.svg Green flag waving.svg अनुमोदन मला असे दिसते आहे की बाकीचे संपादक स्वहस्ते हा साचा बदलायला लागले आहेत उदा. सचिन. त्यांना सर्वांना एकदा चावडीवर कळवून टाकले तर बरे होईल .....मंदार कुलकर्णी १७:०२, २० सप्टेंबर २०११ (UTC)

आपल्या कडे साचे सुसूत्री कारण प्रकल्प आहे त्यात साच्यांमध्ये सुसंगती आणि जुन्यांचे नव्यांमध्ये रूपांतर हा पण कार्य भाग पटलावर घेण्यास हरकत नाही.[संपादन]

राहुल देशमुख २१:२७, २० सप्टेंबर २०११ (UTC)